Back to All Events

Narak Chaturdashi

Image Source : By Mughal [Public domain], via Wikimedia Commons

Narak Chaturdashi = Narak + Chaturdashi (Fourteenth) = The day when Demon Narakasura was

slayed by Lord Krishna, falls on the 14th day of the month of Kartik (Oct – Nov).

Chhoti Diwali is popularly known as Narak-Chaturdashi in Maharashtra. On this day people celebrate Narakasur’s death by Lord Krishna. People get up early in the morning and do the body massage with scented oil. And as a custom they use 'utane' or 'utanah' for bath instead of soap. This special bath is referred to as 'abhyang-snan'. It may be noted that 'Utane' is not the same as uptan. Utane is made of several things having ayurvedic properties like 'chandan' (sandalwood), 'kapoor' (camphor), manjistha, rose, orange skin and haldi (turmeric).

Interestingly, Bhumi, the mother of Demon Narakasura, declared that the death of her son Narakasura should not be a day of mourning but an occasion to celebrate. Hence the second day of five days Diwali festival is celebrated as the victory of Lord Krishna over Narakasura. The day is known as Chhoti Diwali (Small Diwali) with fewer lights lit and fewer crackers burst.

After bath, all family members eat Diwali faral together in the morning. Diwali faral includes shev, chakli, chivda, anarse, karanji , laddoo all homemade items.

नरक चतुर्दशी

श्रीमद्‌भागवतपुराणात अशी एक कथा आहे - `पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देव व मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा हजार उपवर राजकन्यांना तुरुंगात कोंडून ठेवले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच सत्यभामेसह त्याने असुरावर हल्ला केला. नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, `आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.' कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्तादचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच नंदाने त्यास मंगलस्नान घातले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्ता केला.

ह्या दिवशी सकाळी उटणे व तेल मालिश करून स्नान करतात. सनानंतर समस्त परिवार नी एकत्र येऊन फराळ करायचा असतो.

Previous
Previous
November 10

Dhanteras / Dhanatrayodashi

Next
Next
November 12

Laxmi pujan