Back to All Events

Vasubaras

Image Source: https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/5d/CowHA.jpg

Vasubaras is the first day of Diwali celebrations in Maharashtra. It is observed on the 12th day of the Krishna Paksha (waning phase of moon) of Ashwin month as per traditional Marathi calendar. Vasubaras is dedicated to the worship of the cow.

Women worship cows with a calf on the day. Symbolically, the cow represents motherhood.

In rural India, for thousands of families’ cow is the sole economic source. Keeping this in mind married women offer special pujas for the wellbeing of cows.

So technically Diwali starts on Vasubaras day.

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

Previous
Previous
November 1

Sankashti Chaturthi

Next
Next
November 10

Dhanteras / Dhanatrayodashi